कामगिरी (Achievement)

कामगिरी

कर्मचारी

  • क्रिडा शिक्षक श्री रामनाथ जाधव यांना सन २०१७ साली लायन्स क्लब ऑफ़ सिन्नर कडून आदर्श क्रिडा शिक्षक पुरस्कार देवून गौरविण्यात आले. तसेच सन २०१८ रोटरी क्लब ऑफ़ नाशिक यांच्या कडून आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

विद्यार्थी

  • विद्यालयाची विद्यार्थिनी कु. कशिश शरद डगळे राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.
  • तसेच विद्यालयाची विद्यार्थिनी खेळाडू कु अंकिता रमेश काकड़ हिने मलेशिया येथे झालेल्या एशियन डॉजबॉल स्पर्धेत भारताचे नेतृत्व केले.
  • तसेच विद्यालयाच्या राष्ट्रीय हँडबॉल खेळाडू :-
राष्ट्रीय हँडबॉल खेळाडू सहभाग
कु. कोमल रंगनाथ बोरसे ३ राष्ट्रीय स्पर्धा
कु. गायत्री बाबासाहेब उशीर ४ राष्ट्रीय स्पर्धा
कु अंकिता रमेश काकड़ ६ राष्ट्रीय स्पर्धा
कु. रेणुका मोहन करपे ८ राष्ट्रीय स्पर्धा
कु. प्राजक्ता अरुण बोडके १३ राष्ट्रीय स्पर्धा

शाळा

  • ISO ९००१ २०१५ मानांकन प्राप्त