पायाभूत सुविधा

पायाभूत सुविधा

वर्ग कक्ष   
प्रशस्त हवेशीर इ लर्निंग सुविधा युक्त प्रत्येक वर्गात CCTV सुविधा

ग्रंथालय   
प्रशस्त हवेशीर CCTV सुविधासह एकाच वेळी २५ विद्यार्थी बसु शकतील रीडिग रूम उपलब्ध

लॅब      
प्रशस्त हवेशीर CCTV सुविधासह एकाच वेळी ४० विद्यार्थी प्रयोग करू  शकतील.

खेळाचे मैदान
प्रशस्त मैदान CCTV सुविधासह

ऑडिटोरियम / असेंब्ली हॉल इ.  
प्रशस्त हवेशीर CCTV सुविधासह एकाच वेळी ४०० विद्यार्थी बसू शकतील.