शाळा प्रवेश प्रक्रिया

शाळा प्रवेश प्रक्रिया

आवश्यक कागदपत्रे:

1) जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला

2) जात प्रमाणपत्र

3) आधार कार्ड

4) मागील वर्षाचे गुणपत्रक

5) पासपोर्ट आकाराचा फोटो (4 )

6) बँक खाते क्रमांक (राष्ट्रीयकृत बँक)

7) पत्त्याचा पुरावा (विजेच बिल/ड्रायव्हिंग लायसन्स/रेशन कार्ड)

8) उत्पन्न प्रमाणपत्र

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य

प्रवेशाची तात्त्विक (Tentative) तारीखः २ मे ते १५ सप्टे