शैक्षणिक प्रोफाइल

शैक्षणिक प्रोफाइल

शाळेची पातळी :- माध्यमिक

माध्यम :- मराठी

विषय – अनिवार्य :- मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान , समाजशास्र, कार्यानुभव, चित्रकला, शारीरिक शिक्षण

मूल्यांकन पद्धत :-

इयत्ता ५वी व ८ वी

अ. क्र. परीक्षा सत्र
१) आकारीक ५० गुण व संकलित ५० गुण एकूण १०० गुण प्रथम व द्वितीय

  इयत्ता ९ वी व १० वी

अ. क्र. परीक्षा सत्र
१) घटक चाचणी प्रथम व द्वितीय
२) सत्र परीक्षा प्रथम व द्वितीय