कामगिरी (Achievement)

कामगिरी

कर्मचारी

• क्रिडा शिक्षक श्री रामनाथ जाधव यांना सन २०१७ साली लायन्स क्लब ऑफ़ सिन्नर कडून आदर्श क्रिडा शिक्षक पुरस्कार देवून गौरविण्यात आले. तसेच सन २०१८ रोटरी क्लब ऑफ़ नाशिक यांच्या कडून आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरविण्यात आले. सन- २०२१ गोखले एज्युकेशन सोसायटीचा आदर्श शिक्षक पुरस्कार. सन- २०२३ रोटरी क्लब गोंदेश्वर आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार मिळाला.

विद्यार्थी :

• विद्यालयाची विद्यार्थिनी कु. कशिश शरद डगळे राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.

• तसेच विद्यालयाची विद्यार्थिनी खेळाडू कु अंकिता रमेश काकड़ हिने मलेशिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय एशियन डॉजबॉल स्पर्धेत भारताचे नेतृत्व केले.

विद्यालयाचे राष्ट्रीय हँडबॉल खेळाडू :-

.क्र. राष्ट्रीय हँडबॉल खेळाडू सहभाग
कु. कोमल रंगनाथ बोरसे ३ राष्ट्रीय स्पर्धा
कु. गायत्री बाबासाहेब उशीर ४ राष्ट्रीय स्पर्धा
कु अंकिता रमेश काकड़ ६ राष्ट्रीय स्पर्धा
कु. रेणुका मोहन करपे ८ राष्ट्रीय स्पर्धा
कु. प्राजक्ता अरुण बोडके १३ राष्ट्रीय स्पर्धा
चि. अरविंद गंगाराम पांढरे ३ राष्ट्रीय स्पर्धा
चि.तेजस नितीन ढमाले राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धा
  • २०१३ – राज्य शालेय हँडबॉलराज्य स्पर्धा- लातूर : १७ वर्ष मुली- सुवर्णपदक
  • २०१७ राज्य हँडबॉल स्पर्धा -सांगली : १७ वर्ष मुले – रौप्य पदक
  • २०१९ राज्य डॉजबॉल स्पर्धा – औरंगाबाद : १७ वर्षे मुली- रौप्य पदक
  • २०२३ राज्य डॉजबॉल स्पर्धा – : १७ वर्षे मुले – सहभाग
  • ११७३ आतापर्यंत राज्यस्पर्धेत खेळली आहेत.
  • ५३ खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेत खेळले आहेत.