ध्येय ध्येय भिकुसा विद्यालयातील आम्ही सर्वजण अशा ध्येयाने एकत्रित आलो आहेत की, आमच्या शाळेतील ५वी ते १० वीच्या विध्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व पर्यायाने शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी कटिबद्ध आहोत.