शाळेचा निकाल
भिकूसा हायस्कूल सिन्नर शाळेचा S.S.C. बोर्ड परीक्षा मार्च 2023 (इ. 10 वी) चा निकाल 82.14% लागला असून पहिले पाच विद्यार्थी खालीलप्रमाणे:
1. कु. प्रगती तानाजी घोरपडे- 80.00%
2. प्रणव प्रदीप पांगुळ- 77.40%
3. कु. साक्षी सुनील बाहिकर – 76.80%
4. राठोड यश जुगराज – 75.00%
5.कु.दिव्या विश्वनाथ आंधळे -71.40%
शाळेतील सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.