उद्दीष्टे
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या भिकुसा हायस्कूल सिन्नर आम्ही सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अध्ययन – अध्यापन प्रक्रियेत सहभागी होऊन म.राज्य.माध्य.शिक्षण मंडळ,व नाशिक जि.परिषद व शिक्षण विभाग यांनी ठरवून दिलेल्या आदर्श नीती नियमांद्वारे विदयार्थी पालक व समाजाच्या विस्तृत गरजा व अपेक्षांची परिपूर्ती करण्यासाठी सातण्यपूर्ण गुणवत्ता प्रदान करण्याच्या कामी आम्ही सर्व वचनबद्ध आहोत.