पायाभूत सुविधा
वर्ग कक्ष
प्रशस्त हवेशीर इ लर्निंग सुविधा युक्त प्रत्येक वर्गात CCTV सुविधा
ग्रंथालय
प्रशस्त हवेशीर CCTV सुविधासह एकाच वेळी २५ विद्यार्थी बसु शकतील रीडिग रूम उपलब्ध
लॅब
प्रशस्त हवेशीर CCTV सुविधासह एकाच वेळी ४० विद्यार्थी प्रयोग करू शकतील.
खेळाचे मैदान
प्रशस्त मैदान CCTV सुविधासह
ऑडिटोरियम / असेंब्ली हॉल इ.
प्रशस्त हवेशीर CCTV सुविधासह एकाच वेळी ४०० विद्यार्थी बसू शकतील.